خطوة إلى عالم لا حدود له من القصص
3.7
سير وتراجم
Born in the small village of Nargund in North Karnataka, Nararatna charmed the people of all India across the narrow social walls of region, language and caste. Biographies of many great men from the glorious past of the country. Glorious events danced on their lips. Along with traditions, values of life, Ramayana-Mahabharata, Gita, Puranas, many small and big incidents of modern times, fine literature, plays, films, many ideological texts and other various topics were constantly awakened in his memory. Not even thinking about his personal life, he had acquired the artificial affection of numerous families. From Lokeshana, Dareshana, Vitteshana. They were always isolated. Politics and the cause of power, marked by its charming illusions, were for them an asset, a means of creating a glorious national life.He never played the game of personal hopes and ambitions in the name of politics. He followed the asidharavrata adopted in his youth till his last breath.
उत्तर कर्नाटकातील नरगुंद या लहानशा गावात जन्मलेल्या त्या नररत्नाने प्रांत, भाषा, जात या संकुचित सामाजिक भिंती लीलया ओलांडित साऱ्या भारताच्या जनमानसाला मोहिनी घातली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक महापुरुषांची चरित्रे वैभवशाली भूतकाळातील गौरवशाली घटना त्यांच्या ओठांवर नाचत होत्या. परंपरा, जीवनमूल्ये, रामायण-महाभारत, गीता, पुराणे यांच्याबरोबरच आधुनिक काळातील अनेक लहानमोठ्या बऱ्यावाईट घटना, ललितसाहित्य, नाटक, चित्रपट, अनेक वैचारिक ग्रंथ व अन्य विविध विषयांचे संदर्भ त्यांच्या स्मृतिमंजुषेत नित्य जागे होते. व्यक्तिगत संसाराचा विचारही न करणाऱ्या त्यांनी असंख्य परिवारांची अकृत्रिम आपुलकी संपादन केली होती. लोकेषणा, दारेषणा, वित्तेषणा यांच्यापासून ते नित्य अलिप्त राहिले होते. पावलापावलावर आपल्या मोहक विभ्रमांनी खुणावणारे राजकारण व सत्ताकारण हा त्यांच्यासाठी एक वसा होता, वैभवी राष्ट्रजीवनाच्या निर्माणाचे एक साधन होते.राजकारणाच्या नावावर व्यक्तिगत आशा-आकांक्षा आणि अभिलाषा महत्त्वाकांक्षा यांचा खेळ त्यांनी कधी केला नाही. ऐन तारुण्यात स्वीकारलेल्या असिधाराव्रताचेपालन त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले.
© 2023 Bharatiya Vichar Sadhana (دفتر الصوت ): 9789395664578
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 15 ديسمبر 2023
الوسوم
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة