خطوة إلى عالم لا حدود له من القصص
5
سير وتراجم
हे आहे एका संघप्रचारकाचे चरित्र...'दक्षिणेकडील संघकार्याचे अग्रदूत' ठरलेल्या एका समर्पित जीवनाचे चरित्र....'जनमन शिल्पी' ठरलेल्या या समर्पित कार्यकर्त्याचे नाव होते यादवराव जोशी. यादवरावांचे जीवन बहुआयामी होते. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरक सहवासाने हे जीवन विकसित झालेले होते. संगीताच्या क्षेत्रात ते त्या काळी कीर्तिशिखरावर पोहोचले होते. साहित्य प्रकाशनाची त्यांना आवड होती. ते प्रभावी वक्ते होते. सेवाकार्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हा त्यांच्या कार्याचा पैलू अनेकांना प्रेरणादायी ठरला होता. हिंदू जागरणाची अनेक कामे त्यांनी सुरू केली. संघकार्याची कोणतीही पूर्वपरंपरा नसलेल्या दक्षिणेकडील राज्यांत स्वतःचे चिंतन, जनसंपर्क, आचरण व ध्येयनिष्ठा यांच्या जोरावर यादवरावांनी संघकार्याचा भक्कम पाया रचला. आजीवन संघनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक ठरलेल्या अशा या प्रचारकाची ओळख म्हणजेच 'जनमन शिल्पी'
This is the biography of a Sangh Pracharak...a biography of a dedicated life who became the 'Pioneer of Unionism in the South'. The life of Yadavrava was multifaceted. Founder Dr. This life was developed by Hedgewar's motivating association. He had reached the peak of fame in the field of music at that time. He was fond of publishing literature. He was an effective speaker. Social transformation through service work was an aspect of his work that inspired many. He started many works of Hindu awakening. In the southern states where there was no previous tradition of unionism, Yadaravas laid a solid foundation for unionism with the strength of his own thinking, public relations, conduct and dedication. The identity of this campaigner, who has become an iconic symbol of lifelong union loyalty, is 'Janman Shilpi'.
© 2024 Bhartiya Vichar Sadhana (دفتر الصوت ): 9798868647925
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 26 فبراير 2024
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة