4.8
2 of 13
Non-Fiction
एक मराठी मुलगा ज्याचं शिक्षण सर्वसामान्य मराठी मुलासारखं मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. काही काळ जॉब केल्या नंतर त्याने काही मित्रासोबत 'माय लॅब'या कंपनीची स्थापना केली. मागील वर्षी जेव्हा जगावर कोरोनाचे संकट आले तेव्हा , कोरोनाची टेस्ट करणे हा मोठा प्रश्न होता. त्यावर या मराठी माणसाने उपाय शोधला. घरच्या घरी टेस्ट करता येईल अशी कोरोनाची टेस्टिंग किट बनवली. या कंपनीची आणि कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची गोष्ट ऐका स्वतः शैलेंद्र कवाडे यांच्या कडून. त्यांच्याशी संवाद साधला आहे पूर्वा देशपांडे यांनी.
Release date
Audiobook: 30 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 8 ratings
Informative
Inspiring
Predictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 8
Manohar
3 Nov 2021
खूपच छान👌
English
India