Akshay
7 Jun 2023
अप्रतिम ...!
4.4
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती - 15 ऑगस्ट 2010 प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही काळातील स्थित्यंतर हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असलेले खूप कमी लोक आजच्या महाराष्ट्रात आहेत, त्यातील एक महत्वाचे नाव सुरेश द्वादशीवार. दोन दशके मुख्यतः प्राध्यापक आणि तीन दशके मुख्यतः पत्रकार- संपादक अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. धर्म, नीती, तत्वज्ञान आणि विज्ञान या परिप्रेक्षात त्यांनी केलेले चिंतन या पुस्तकात आले आहे. आपला समाज समूहाकडून स्वतःकडे कशी वाटचाल करीत आहे, या मन्वंतराचा वेध यात घेतला आहे. विषय गंभीर व वैचारिक आहे, पण ललितरम्य पद्धतीने मांडला आहे..
Sadhana Publication, Pune, First Edition - 15 August 2010 There are very few people in Maharashtra, who have studied the change and the transition between the ancient, medieval and modern periods. Among them one is Suresh Dwadshiwar. Dwadshiwar has been a professor for two decades and a journalist-editor for three decades. The book produce his thoughts on religion, ethics, philosophy and science. 'Manvantaracha Vedh' traces how society is moving from the idea of 'community' to 'itself' or being self-centered. The subject is critical and complex, but the book presents it in a beautiful way.
© 2021 Sadhana Prakashan (Audiobook): 9789386273321
Release date
Audiobook: 27 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Thought-provoking
Informative
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 28
Akshay
7 Jun 2023
अप्रतिम ...!
Khushalsinh
19 Jan 2022
सदर पुस्तकातील सरांनी जी आधुनिक पुरोगामी विचारधारा मांडली आहे ती अप्रतिम आहे. असे साहित्य वाचायला मिळणे अतिशय दुर्मिळ आहे. सुरेश द्वादशीवार सरांची लेखणी ही अप्रतिम आहे. मी या अगोदरही त्यांची युट्युब वरील रेकॉर्डेड भाषणे ऐकली आहेत. तसेच त्यांच्या साहित्याचे वाचन केले आहे. सरांनी लिहिलेलं पुस्तक हातात पडल्यास ते वाचून पूर्ण केले शिवाय दुसरे काहीही सुचत नाही.
वाचणारे
15 Oct 2022
समाज आणि त्या अनुषंगाने बदलत जाणारा धर्म ,नीती ,वाद यावर विचार करायला लावणारे विचारी लेखसंग्रह.
MANISHA
17 Mar 2023
अतिशय सुंदर!
Pravin
1 Nov 2021
झुल्फिकार अली भुट्टो ४ एप्रिल १९७९ ला फाशी दिल्या गेले, पुस्तकात शेवटी १९७१चा उल्लेख आलाय. पुस्तक व अभिवाचन उत्तम.
Sandip
8 Nov 2021
Best
PRAKASH
30 Mar 2023
Excellent book.
Rohit
24 Sept 2023
Very much futuristic. Thank you :)
Vinisha
11 Aug 2022
Very nice
English
India