१९४८ च्या गांधी हत्येनंतर देशात जे दंगे झाले त्यात ज्यांचा संबंध हि नाही अशी अनेक कुटुंबे होरपळली गेली नंतर घरांची डागडुजीही झाली पण आपलाच शेजारी आपला घात करील याची कल्पना हि नसलेल्या मानसिकतेचे वर्णन "वावटळ" मध्ये केले आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815455
Release date
Audiobook: 9 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 311 ratings
Thought-provoking
Sad
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 311
Shekhar
29 Dec 2020
👌
Anagha
21 Dec 2020
मन विषण्ण झाले , लेखन वाचन उत्तम !
PRAKASH
7 Jan 2023
गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीचे वास्तववादी चित्रण.
Ninad
15 Jan 2023
#वावटळ ही व्यंकटेश माडगूळकर ह्यांची कादंबरी स्टोरीटेलवर ऐकतोय. गांधी वधानंतर झालेल्या दंगलींवर एक संवेदनशील कलाकृती आहे. हिंसा आणि बदला कोणत्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही ह्याचा जागोजाग प्रत्यय ही कादंबरी ऐकताना येतो.
Nandu
23 May 2022
भयानक सत्य
राजेश
6 May 2021
अतिशय आनंद
kundlik
9 Dec 2020
खूप सुंदर आहे. तत्कालीन घटना घडामोडी समजून घेण्यासाठी मदत होते. Excellent
ravikiran
23 Mar 2022
Good
रत्नाकर दिगंबर
7 Mar 2021
मस्तच
Nilprasad
26 Mar 2021
खुप वास्तव वादी लिहलय त्यात स्वत: लेखकाचे काही आहे असे अजिबात वाटत नाही
English
India