Katarvel Madhu Mangesh Karnik
मौज दिवाळी अंक २०२० मधील ही कथा योगी आणि त्रिशालाची ही कहाणी. दोघींच्या वेगळ्या नातेसंबंधाची. एकमेकींबद्दल वाटत असूनही एकमेकीत अंतर ठेवण्याची ही प्रथा माईंपासून मिळाली का? एक वेगळी कथा मुळातूनच ऐकावी अशी...! अचानक - लेखिका उर्जिता कुलकर्णी यांच्याच आवाजात.
Release date
Audiobook: 12 November 2020