ShabdaSparsha Prathemesh Inamdar
Step into an infinite world of stories
आयुष्याच्या उत्तरार्धात मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री-पुरुषांच्या वाट्याला येणारे जीवन हे एक प्रकारचे 'बोनस लाईफ'च असते. सांसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या असलेल्या तरी, नात्यांची ओढ वाढलेली असते.. अशा हृदयस्पर्शी नात्यांच्या आठ कथा ऐकण्यासाठी 'बोनस लाईफ'ला क्लिक करा..
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051240
Release date
Audiobook: 22 March 2022
English
India