Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
4.1
Non-Fiction
IIT मुंबई ते अमेरिकेतील महापौर होण्याचा प्रवास कसा झाला? अमेरिकेतील महापौरांकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतात? राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील महापौरांचे काम काय असते? अमेरिकन भारतीय राजकारणात का येत नाहीत? मराठमोळे महापौर कश्या पार पडतात जबाबदाऱ्या? भारतीय राजकारण आणि अमेरिकेचे राजकारण यात नेमका काय फरक जाणवतो? तरुणाईसाठी राजकारण हे महत्वाचे आहे का? त्यांनी राजकारणात येण्यासाठी काय केले पाहिजे? न्यू जर्सी (अमेरिका) चे महापौर हेमंत मराठे यांची सडेतोड मुलाखत.
Release date
Audiobook: 25 June 2021
Tags
English
India