मधल्या काळात बर्याच गोष्टी घडून जातात. बर्याच वर्षांनी समीर आणि अरुण रुईया कट्ट्यावर भेटतात. समीर फिल्ममेकर झालेला असतो. एवढ्या वर्षांत समीरने सलोनीशी काहीच संपर्क ठेवलेला नसतो. एकाएकी तो तिला मेल पाठवतो... पुन्हा भेटण्यासाठी. त्या मेलला सलोनी जे उत्तर देते, तसं उत्तर फक्त सलोनीच देऊ शकते!
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013597
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013696
Release date
Audiobook: 28 December 2017
Ebook: 28 December 2017

Step into an infinite world of stories
Overall rating based on 198 ratings
Heartwarming
Cozy
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 198
Siddharth
31 Mar 2022
सध्या काळ झपाट्याने बदलत चालला आहे...लेखन बदलत चाललं आहे...काय चूक...काय बरोबर...पाप...पुण्य...हे व्यक्तिसापेक्ष आहे...आपणच एक चष्मा लावून या जगाकडे बघत असतो..आणि आपल्या फुटपट्टीवर जग मोजत असतो...असो...तसाच या कथानकाचा नायक समीर इतर पात्र चैतन्य सानिका सलोनी अरुण सर्वच समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात...पण एकच गोष्ट भावते मनाच्या एका सुप्त कोपऱ्यात आपल्यालाही असं बेभानपणे जगता आलं पाहिजे वाटतं मग ते जगाच्या मोजमापात गैर असेल तरीही असो खरा प्रश्न आहे मानसिक आरोग्याचा...आपण त्याबद्दल अधिक सजग होणे गरजेचे आहे मानसिक आजार असतात आणि ते उपचाराने बरे होऊ शकतात हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे आत्महत्या करणारा आजारी असतो आणि तो वाचवता येऊ शकतो तो आधी संकेत व सूचना देत असतो त्या ओळखल्या तर आपण नक्कीच टाळू शकतोऔदुंबर छान..एखादी वेबसीरीज सारखं वाटलं...आणि हो अभिवाचन अप्रतिम
RANJIT
15 Jan 2022
Wow....😲🤩😍
Krishna
14 Dec 2020
👌🏽👌🏽
Sagar
17 Oct 2020
सुंदर .....एका साध्या मुलाची असामान्य गोष्ट.....
Sameer
6 Oct 2022
Simply superb 👍
Soham
5 Jan 2023
Wow loved this book. Khup chan lihili ahe. Ani narration suddha masta ahe. Best!
Dipak
17 Feb 2022
Good
Priyanka
19 Mar 2023
Jara bore ahe
Ganesh
12 Jun 2021
Great book. खूप काही प्रश्नांची उत्तरे मिळाली..।❣️
Jyoti
29 Nov 2020
Good ones
English
India