Vratastha

187 Ratings

4.6

Duration
7H 18min
Language
Marathi
Format
Category

Romance

Vratastha

187 Ratings

4.6

Duration
7H 18min
Language
Marathi
Format
Category

Romance

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Vratastha
Cover for Vratastha

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 187 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Sad

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 187

  • Siddharth

    13 Mar 2023

    Sad

    सुहास शिरवळकरांची मन हेलावून टाकणारी कादंबरी!संदीप खरे यांचं भावनोत्कट अभिवाचन हृदयाचा ठाव घेतं.आपण आतून ते दुःख भोगायला लागतो..रडू लागतो... अश्विन-प्रिया-सुरुची-माया-कुमार सर्व प्यादी...नियती...चुका होतात...पण आयुष्यभर भोगायला लागतं...योग्य वेळी स्पष्ट आणि खरं बोलणं आवश्यक असतं 🙏

  • Anuradha

    30 Mar 2023

    Sad

    'व्रतस्थ' ऐकल्या पासून मनात राहून राहून एक विचार घुटमळतोय, एवढी करूण कहाणी का लिहावीशी वाटली असेल त्यांना?एखाद्या माणसाचं नशीब इतकं पालथं असू शकतं हे दाखवण्यासाठी? की काहीजणांच्या आयुष्यातल्या माफक अपेक्षा सुद्धा, मरण दाराशी येईपर्यंत पूर्ण होत नाहीत हे पटवून देण्यासाठी?कारण काहीही असो पण शिरवळकर तुम्हाला या कारूण्यातही शेवट पर्यंत आशेच्या एका किरणासाठी खेळवून ठेवतात हे विशेष.सुरूची (एक विधवा) आणि कुमार ( एक डिव्होर्सी तरूण) अत्यंत नाईलाजाने एकमेकांशी विवाह करतात पण ज्या कारणासाठी ते विवाहबद्ध होतात ते कारण लग्नाच्या पहिल्याच दिवशी संपुष्टात येतं आणि मग सुरू होते, ती तीन जीवांची होरपळ. जो तो आपल्या निर्णयावर स्टक. काहीही घडावं पण हे सगळं इथेच थांबाव असं प्रत्येक क्षणी प्रत्येक वाचकाच्या मनात ही कादंबरी वाचताना, ऐकताना उमटत असणार हे नक्की. शिरवळकरांच्या 'जाई' या शोकांतिके एवढीच सक्षम पण त्याहूनही करूण अशी ही शोकांतिका. संदीप खरें च निवेदन अप्रतिम. त्यांचा आवाजाची किमया शेवट पर्यंत जाणवत राहते.

  • मेधा

    25 Feb 2023

    अतिशय सुंदर कादंबरीमनाला अस्वस्थ करणारीअसं वाटतं माणसानी वेळच्या वेळी बोलावंआपल्या कडून स्पष्टीकरण द्यावेम्हणजे आयुष्यात तिढे निर्माण होण्याची शक्यता कमी होईलपण माणूस नियतीच्या हातातले बाहूलं असतोसंदीप खरे यांच्या भावपूर्ण आवाजाला तोड नाही प्रसंग आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा केलासुहास शिरवळकर सुंदर लिहीतातईतकी छान कादंबरी ऊपलब्ध करून दिली यासाठी स्टोरी टेल चे खूप आभार

  • Anil

    20 Jun 2023

    O

  • Anita

    10 Mar 2023

    Heartwarming
    Mind-blowing
    Page-turner

    अतिशय सुंदर गोष्ट

  • अनंत

    28 Feb 2023

    Heartwarming
    Sad
    Thought-provoking

    No words to describe it. One of the good books of Mr Suhas Shirvalkar. Does anyone know the book by Mr Shirvalkar about a rich womaniser man who falls for a girl?The girl wins from her dad in return for a loan he can not repay.

  • Prachi

    22 Mar 2023

    Heartwarming
    Sad

    मन हेलावून टाकणारी अतिशय उत्तम कादंबरी, नेहमीप्रमाणे सुशिऺच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली एक हृदयस्पर्शी कथा. संदीप खरे यांचं अभिवाचन अतिशय प्रभावी आणि उत्तम .शेवट मनाला चटका लावून जातो.

  • Swaroopa

    11 Jul 2023

    Sad
    Page-turner

    पुस्तकाचा शेवट अतिशय हृदयद्रावक आहे. संपूर्ण सत्य योग्य वेळी, योग्य ठिकाणी न सांगितल्यामुळे माणसांमधील नातेसंबंधांवर होणारे दूरगामी परिणाम, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या बाजूने योग्य मांडले आहेत. संदीप खरे यांचे अभिवाचन उत्तम झाले आहे. त्यांच्या आवाजातून आणि शिरवळकरांच्या लेखणीतून, मनाची कालवाकालव होणारी ही कथा ऐकताना आपल्याला विचार करायला लावते.

  • Pradeep

    24 Feb 2023

    Sad

    खूप छान कथा, डोळ्यात नक्की पाणी येईल. संदीप खरे यांनी अत्यंत प्रभाविपणे मांडली.

  • Vivek

    15 Jul 2023

    Heartwarming

    Saspence with love and thriller


Others also enjoyed ...