4.8
6 of 7
Religion & Spirituality
दिवसेंदिवस ढासळत जाणारं पर्यावरण ओरडून ओरडून सांगत होतं आम्हाला की बाबारे,भूक आवर,समाधानी हो! पण छे,ओरबाडून काढलं त्या निसर्गाला आम्ही! आता तो सूड घेतोय! हे चक्र तेव्हाच थांबेल जेव्हा आम्ही अंतर्मुख होऊ! ग्रेटा सारख्या लहानगीला जे कळलं ते अजूनही आमच्या मेंदूपर्यन्त पोचत नसेल तर विनाश अटळ आहे! धरित्री माई यावर उपाय म्हणून तुम्हाला वसा देत आहे.स्वीकारूया चला.
Release date
Audiobook: 12 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 5 ratings
Inspiring
Thought-provoking
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 5
Vishal
9 Sept 2021
Aart. Best. Narration Best. Very difficult to implement.
English
India