दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अनेक प्रकारच्या तात्त्विक विचारांनी, शुष्क चर्चांनी आणि फलश्रुतींनी व्यक्तीची बुद्धी गांगरून जाते. या गढूळ वातावरणातून बुद्धीला बाहेर काढता आलं की बुद्धी समाधि-वृत्तीत स्थिर होऊन योग साधला जातो.
Release date
Audiobook: 3 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 187 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 187
Shraddha
18 Dec 2023
Nice
Shuklendu
30 Dec 2023
अजिबात पटले नाही.... लेखकाचे सांगणे अतार्किक आहे.....उपयुक्त तात्विक चर्चा सोडून काल्पनिक ईश्र्वरावर लक्ष केंद्रित करा असला बिनकामाचा सल्ला येथे लेखक देत आहे.
Deepika
12 Sept 2022
Please add Auto play feature to this
Sharad
3 Mar 2021
उत्तम
English
India