Shubhangi
13 Oct 2021
या ब्रम्हांडात जन्म घेतलेल्या प्रत्येक आत्म्याने गीता वाचावी ऐकावी. तिची पारायणे करावी. चिंतन मनन करून समजून घ्यावी. प्रत्येकाने यांचे पालन केले तर माणसा- माणसात ,घरा-घरात, गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देवा देशात वादळे होणार नाहीत.स्वर्ग, सत्ययुग प्रत्यक्ष पहायला मिळेल. स्टोरीटेल ला खूप शुभेच्छा आपले काम खूपच मौल्यवान आहे.