1237 Ratings

4.1

Duration
9H 33min
Language
Marathi
Format
Category

Classics

1237 Ratings

4.1

Duration
9H 33min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Kosala
Cover for Kosala

Ratings and reviews

Reviews at a glance

4.1

Overall rating based on 1237 ratings

Others describes this book as

  • Thought-provoking

  • Mind-blowing

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1237

  • Nutan

    16 Oct 2020

    Thought-provoking
    Mind-blowing
    Page-turner
    Inspiring

    एक नंबर आहे यात काही वादच नाही, पण उदाहरणार्थ कॉलेजच्या दिवसात वाचायला मिळाली असती तर जरा impact वगैरे चांगला झाला असता. पण एकंदरीत सगळेच भयानकच आहे. 😇😊गिरीश कुलकर्णी- अभिवाचन खूप सुंदर!!!

  • आशुतोष

    22 Sept 2021

    Cozy

    कोसला मराठीमधील श्रेष्ठ कलाकृती असावी कितीही वाचली तरी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते . उदाहरणार्थ इथल्या पेक्षा शंभु पाटील यांनी वाचलेली कोसला खूपच सरस आहे .

  • निखिल

    5 Jan 2022

    Boring

    पुणे आकाशवाणी वर शंभु पाटील यांचे वाचन या सोबत याची तुलनाच होत नाही . गिरीश कुलकर्णी माझे आवडते अभिनेते आहेत . पण कोसला त्यांना वाचता आल नाही .

  • Mamlesh

    30 Nov 2020

    Mind-blowing

    खूपच अप्रतिम कादंबरी आहे.कुणी याला अनुभव कथन वगैरे सुद्धा म्हणू शकतात...पण लिखाण थोरच...या पेक्षा यूट्यूब वर असलेली खूप छान जमून आलीये.

  • Amit

    13 Jan 2021

    Boring

    स्टोरीटेलने एवढ्या चांगल्या पुस्तकाचे असल्या भंगार नॅरेशनने का बर वाटोळे केले काय माहीत.

  • s

    17 Dec 2020

    Thought-provoking

    वाचन आजून चांगले होऊशकले असते.

  • Rahul

    29 Jan 2022

    Boring

    कोसला शंभू पाटील यांनीच वाचायला हवी

  • Vilas

    31 Oct 2021

    Boring

    You tube has similar audio book which I used last year. Reader on you tube is much better and lively than Girish Kulkarni. Girish Kulkarni is monotonous and boring at times . But book is good. Storytel is great

  • जगदीश

    16 Oct 2020

    Mind-blowing
    Inspiring
    Motivating

    'कोसला' ही खूपच छान वास्तववादी कादंबरीआहे, तेवढंच छान अभिवाचन आहे. मा. श्री. भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू ' ही कादंबरी ऐकायला आवडेल त्याच्याआधी कोसला नंतरची माझ्या वाचनात आलेली'.. बाकी शून्य 'ही कमलेश वालावलकर यांची वास्तववादी कादंबरी ऐकायला आवडेल मात्र अभिवाचन करतांनाचा आवाज थोडा मोठा असावा कारण सारखं हेडफोन कानात अडकवून व वाजवी पेक्षा जास्त आवाज वाढवून कानांना त्रास होतो बाकी कादंबरी वाचतांना व ऐकतांना निश्चितच आपलं कॉलेज लाईफ आठवल्याशिवाय राहत नाही हे नक्की.

  • Akash

    17 Dec 2020

    Mind-blowing
    Funny
    Heartwarming
    Smart
    Thrilling

    उदाहरणार्थ नेमाडे यांची ओघवती लेखनशैली आणि ब्रिंग इट ऑन कुळकर्णी यांचं अभिवाचन म्हणजे निव्वळ दूर्धश्रकरा योग वैगेरे....अप्रतिम!!!! वैगरे....