Mantarlele Bet Vyanktesh Madgulkar
Step into an infinite world of stories
डॉ. सुरुची पांडे यांनी पाचव्या भागात ‘तिळाचा आणि गुळाचा भारतीय खाद्य पदार्थांमधील उपयोग’ या विषयावर माहिती दिली आहे. तिळाचा आपल्या आहारातील समावेश, गूळ व उसाचे प्रकार तसेच महाकाव्ये, बौद्ध आणि जैन संदर्भ याचा विस्तृत आढावा त्यांनी प्रस्तुत भागात घेतला आहे. तळणीच्या विविध पदार्थांचेही उल्लेख त्यांनी या भागात सांगितले आहेत.
Release date
Audiobook: 7 November 2022
Tags
English
India