Tharrat Suhas Shirvalkar
एका बाबतीत सर्वांचं मत एक होतं.प्रॉसिक्युशननं कितीही जंग जंग पछाडलं तरी इलेव्हन्थ अवरला अमर अशी काहीतरी मेख मारणार कि केसचा पार रंगच पालटणार !आणि आपण केस जिंकतोय असं दीक्षितांना वाटत असतानाच अमर यश घेऊन जाणार....... काजल सेठचा खून होतो आणि त्यात अडकली जाते छाया मेहरा ! मग बिशाद कोणाची ? अमर विश्वास ,आपला हुकमी एक्का वापरून तिची या खटल्यातून कशी मुक्तता करतो ? कोणते डावपेच लढवतो ? याचं मनोरंजक वर्णन म्हणजेच सुहास शिरवळकर लिखित पुस्तक , "देवाशपथ ! खरं सांगीन" कृणाल आळवे यांच्या आवाजात
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648523
Release date
Audiobook: 25 April 2025