Mantarlele Bet Vyanktesh Madgulkar
Step into an infinite world of stories
डॉ सुरुची पांडे यांनी अन्नयात्रा : भारतीय पाककृतींच्या ह्या मालिकेमधील सहाव्या भागात क्षुधावर्धक (Appetizer) पेयांची माहिती सांगितली आहे. आज आपण जी भारतीय पेये पितो त्याचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये कशाप्रकारे केले आहे, याबद्दलही डॉ. पांडे यांनी विस्तृत विवेचन केले आहे. प्रपानक, निम्बूफलपानक, अम्लिकाफलपानक, तक्रपानक यांसारख्या अनेक क्षुधावर्धक (Appetizer) पेयांबद्दल आपल्याला ह्या भागात जाणून घेता येईल.
Release date
Audiobook: 7 November 2022
Tags
English
India