Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

#EP 9:Buddha,Jain,Maurya anu Shunga ya kalamadhil annavichar

Series

9 of 10

Duration
14min
Language
Marathi
Format
Category

History

​'अन्नयात्रा : भारतीय पाककृतींची' या मालिकेच्या नवव्या भागात डॉ पांडे यांनी ​​​बौद्ध, जैन, मौर्य आणि शुंग या काळांमधील अन्नविचार सांगितले आहे. ​​आपण 'आमंत्रण' आणि 'निमंत्रण' हे दोन्ही शब्द समानार्थाने वापरतो. पण आमंत्रण म्हणजे मित्रत्वाच्या नात्यानं जेवायला बोलावणं होय. अशा वेळी मग एखाद्याला जर ती वेळ वा दिवस सोयीचा नसेल तर तसं मोकळेपणानं सांगितलं तर त्यात काही वावगं वाटत नसे. निमंत्रण म्हणजे यज्ञ-याग किंवा श्राद्ध प्रसंगी केलेलं भोजनाचं बोलावणं असे. या बोलावण्याला नकार देणं शिष्टसंमत समजलं जात नसे​. ​अशी अनेक रंजक प्रकारची माहिती या भागात आपल्याला बघायला मिळेल.

Release date

Audiobook: 11 December 2022

Others also enjoyed ...