4.7
Non-Fiction
"तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता." एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.
Release date
Audiobook: 8 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 43 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 43
Prakash
29 Apr 2021
स्वतःशी प्रामाणिक असलेल्या अधिकाऱ्याची छान मुलखात.
Vishal
10 Mar 2021
Informative and inspiring.
Ravindra
12 Mar 2021
Must read/ listen for understanding mind of young police offices.
ANUPAMA
26 Nov 2021
तेजस्वी सातपुते या नावाप्रमाणेच तेजस्वी आहेत याचा प्रत्यय या मुलाखतीत वेळोवेळी आला. खूपच प्रेरणादायी मुलाखत. प्रत्येक व्यक्तीने ऐकावी अशी सई तांबे यांनी समर्पक प्रश्न विचारले आणि मुलाखत रंगतदार केली. धन्यवाद storytel
Shreyas
2 Mar 2023
5 star कमी आहेत या मुलाखती साठी. आज वर स्टोरीटेल वर ऐकलेलं सर्वात छान कंटेंट आहे हे.
English
India