Sacred Games part 1, The Vikram Chandra
हरिभाऊच्या अकाली जाण्यानं चैतन्य कोलमडून पडलाय. पण अचानक असं झालंच कसं हे त्याला कळत नाहीये, नक्कीच यात काहीतरी घातपात असावा असा त्याला संशय येतोय. चैतन्य आणि त्याचा मित्र निनाद या गुन्ह्याचा तपास लावतील की स्वत:च त्यात अडकतील ?
Release date
Audiobook: 13 November 2023