Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
माझ्या हलक्याफुलक्या गोष्टींचा हा संग्रह “जरासं हलकं फुलकं’’ E-पुस्तकरूपात प्रकशित करतांना मला फार आनंद होतो आहे. या गोष्टींमधली गंमत आणि भाव जपण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. जरासं हलकं फुलकं मधली एखादी तरी गोष्ट प्रत्येकाशी कुठेतरी connect होईल अशा प्रकारचा एखादा तरी प्रसंग नक्कीच प्रत्येकाच्या जीवनात घडलेला असणार. गोष्टी वाचताना नक्कीच तुम्हाला तो जाणवेल..
© 2023 Zankar (Ebook): 9789395399418
Release date
Ebook: 10 February 2023
English
India