4.6
Biographies
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात.ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू , उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती . ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “ऋणानुबंध ” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी , यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री या पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र असून यात त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातल्या अनेक महत्वाच्या घटना नमूद केल्या आहेत. हे आत्मचरित्र , सचिन खेडेकर या गुणी अभिनेत्याच्या आवाजात तुम्हाला ऐकता येईल .
Release date
Audiobook: 1 May 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 186 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 186
Amol
24 Apr 2021
Very inspiration characters
Sandip
21 Mar 2022
Best book
Arvind
30 Jul 2021
मा. यशवंतरावांचे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनात झोकून देऊन केलेल्या कामाचे वर्णन ऐकून मन भरून येते. तसेच त्यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थ अशी राजकीय काराकिर्द पाहून त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत होतो. असा राजकारणी पुन्हा होणे नाही. त्यांचे ओघवती लेखनशैली त्यांचे साहित्यिक असल्याची खात्री देतात.
SG
24 Jun 2022
कृष्णेच्या तिरा पासून अरबी समुद्रास मिळण्याचा प्रवास!यशवंतराव चव्हाण यांचं कष्टप्रद बालपण , ग्रामीण जीवन, गांधी विचारसणीवर श्रद्धा, भरपूर अभ्यास- वाचन, माणसं जोडणे यावर सविस्तर वर्णन. स्वातंत्र्य चळवळ , कार्यकर्त्यांचे जीवन, कारावास सोसून सदैव देश - समाज घडवण्याचा सतत प्रयत्न म्हणजे हे आत्मवृत्त!
चेतन
22 Nov 2021
खूप सुंदर प्रस्तुती आणि अर्थातच व्यक्तिमत्व... 1946 नंतरच्या कालखंड यात आलेला नाही... नंतर च्या कार्यकाळातील माहितीसाठी योग्य पुस्तक सुचवावे
Santosh
16 Mar 2022
अत्यंत प्रकट आत्मचरित्र आहे
kiran
2 Nov 2021
Inspire with motivate
Prashant
19 Apr 2024
Best book and best narration by Sachin khedekar
Deshna
11 Dec 2021
Very nice book
Sanjeev
19 Jul 2023
एक उत्तम राजकीय नायक आणि राजकारणी व्यक्तिमत्त्व, अनुकरणीय आणि प्रेरणादायी.
English
India