राजा शिवछत्रपतींचं जीवन म्हणजे सळसळतं चैतन्य, त्यांच्या चरित्रातून मिळणारी प्रेरणा ना.सं.इनामदारांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरते तेव्हा साकारते ‘राजेश्री’ ऐका, शिवछत्रपतींच्या पराक्रमी जीवनावरील कादंबरी - ना.सं. इनामदारलिखित ‘राजेश्री’ उदय सबनीस यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353370343
Release date
Audiobook: 18 February 2020
राजा शिवछत्रपतींचं जीवन म्हणजे सळसळतं चैतन्य, त्यांच्या चरित्रातून मिळणारी प्रेरणा ना.सं.इनामदारांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरते तेव्हा साकारते ‘राजेश्री’ ऐका, शिवछत्रपतींच्या पराक्रमी जीवनावरील कादंबरी - ना.सं. इनामदारलिखित ‘राजेश्री’ उदय सबनीस यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353370343
Release date
Audiobook: 18 February 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 337 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 337
विवेकानंद
30 Jun 2020
शिवाजी सावंतांच्या छावा मधील संभाजी महाराजांचे वर्तन आणि या पुस्तकातील त्यांचे वर्तन यांच्यात एवढा विरोधाभास का??
Amita
2 Dec 2020
पुस्तक वाचन जितकं प्रभावी हवं तितकं प्रभावी नाही.मराठ्यांचा इतिहास म्हणजे आवाजात थोडी धर हवी.
मधुरा उमेश
21 Apr 2020
लिखाण आणि वाचन अतिशय सुंदर. इतिहास जगण्याचा अनुभव आला. शेवटच्या प्रकरणात अश्रू रोखणे कठीण झाले.
Fghj
14 Jul 2020
Book not so interesting
Shital
22 Feb 2020
Sambhaji maharajabaddal jast lihile aahe...
Ani
5 May 2021
चुकीचा इतिहास....चुकीची माहिती पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न. देव लेखकांच्याआणि तस्संम लोकांच्या आत्म्यास शांती देवो. जय छत्रपती शिवराय आणि जयजयकार त्या छात्रपतींच्या त्या छाव्याचा🙏
Gajanan
13 Jul 2021
हि कादंबरी म्हणजे केवळ आणि केवळ संभाजी महाराजांची बदनामी करणे एवढेच वाटते.
Shubhangi
28 Oct 2021
कादंबरी लिखाण छान आहे पण शंभू राजांचा इतिहास सांगीतला त्यावर विश्वास कसा बसेल कारण शंभूराजे जीजाऊ व शिवराय अश्या दोन दैवतांच्या संस्कारात वाढले व माणूस घडतो तो आजूबाजूच्या वातावरण व लोक यावरच तर शंभूराजे वाईट होतीलच असे? व न्यायप्रिय राजे मुलांची चुक लपवतील कसे? शंभूराजे वाईट असते तर औरंगजेबाने पकडल्यावर धर्मासाठी लढले कसे? चारित्र्य हिन भित्रे असतात .
Lalit
18 Jan 2021
No start No End wrong history don’t listen.. This Inamdar is Imandar for anaji pant only
mahesh
20 Feb 2021
3rd class ever i read, totally wrong character written about sambhaji maharaj....
English
India