Murder Case S01E01 Shripad Joshi
अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की रोजीचा खून झाला.
Release date
Audiobook: 25 January 2021
Ebook: 25 January 2021