Ustaad Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
आयुष्यात पहिल्यांदाच अमरला केस सॉल्व्ह केल्याचं दुःख होत होतं ! बॅरिस्टर अमर विश्वास , मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना फायनान्सर श्रियाळांचा अपघात होतो , पण केलेल्या निरीक्षणांवरून हा अपघात नाही तर खून आहे, असं अमरचं ठाम मत आहे. या खुनाचा गुंता अमर कसा सोडवणार ? खरा खुनी कोण ? सर्वात महत्त्वाचे म्हणजे - हा खून का केला ? सुशिंच्या मानसपुत्राची आणखी एक रहस्यकथा ... "हाय वे मर्डर ", कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648318
Release date
Audiobook: 18 July 2025
English
India