मृणालिनीची नेमणूक हरिपूरला शाळेत पर्यवेक्षक म्हणून झाली. या गावातील प्रतिष्ठित नानासाहेबांनी तिचे स्वागत केले. पण मुंबई सोडून हरिपूरसारख्या छोट्या गावात आलेल्या मृणालिनीला या गावात आलेले पुरूषसत्ताक संस्कृतीचे आलेले अनुभव आणि मृणालिनी या अनुभवांना कशी सामोरी गेली व शाळेच्या विकासासाठी तिने केलेली धडपडीचे नेमके काय झाले याची ही कादंबरी. सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या अनेक कादंब-यापैकी ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी. "पहाटवारा ", ऐका , अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982904
Release date
Audiobook: 6 October 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 523 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 523
Tejaswini
23 Feb 2021
Watch listen
Sunita
10 Jun 2023
अप्रतिम लिखाण आणि तितक्याच तोडीसतोड वाचन. प्रत्येक प्रकरणानंतर उत्सुकता ताणली जात होती. अखंड ऐकून संपवण्या इतपत कादंबरीतील प्रत्येक पात्र अनुपमाच्या वाचनाने जिवंत केली आहेत. प्रत्येक पात्राचा आवाज आणि लकबीत वेगळेपण आमच्यामुळे कादंबरी संपेपर्यंत ऐकावीशी वाटते. शेवटही खूप छान आणि वाचकांना समाधान देणारा आहे. मृणालिनीचे स्री पात्र नक्कीच आजच्या आधुनिक युगातही प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद स्टोरी टेल 🙏. धन्यवाद अनुपमा. तुला मनापासून सलाम इतकं सुंदर वाचन करून खिळवून ठेवल्याबद्दल 🙏
shivkanya
5 Apr 2021
Anupama yani sundar vachan kelay
Deepti
8 Feb 2024
Beautiful! A story full of twists and turns. A heartwarming story of how it takes one brave teacher to bring a sea change in the system and change the society for the better. But change comes at a price.
Santosh
10 Nov 2020
Book reading is so live, feel like watching movie. It's awesome
Sameer
4 Jan 2023
अप्रतिम
SUDHIR
2 Jan 2021
फार सुदंर
Vrushali
24 Mar 2021
बोध घेनया सारखे छान
Vishal
21 Mar 2021
Excellent story. Excellent narration.
Mukesh
5 Dec 2022
अप्रतिम लेखन आणि वाचन, सर्व पात्रे अजुनही डोळ्यासमोर उभे राहत आहेत....
English
India