8 of 8
Non-Fiction
सांख्यिकी! नुसतं नाव ऐकून अनेकांना काही बोध होत नाही. Statistics असं म्हटलं की कळल्यासारखं वाटतं!! अनेकांना असं वाटतं की आपल्याशी याचा काही संबंध नाही, अनेकांना भीती वाटते- आपल्याला नाही बुवा जमणार! आणि काहींना मात्र त्याविषयी कुतूहल वाटतं. या विषयातलं औपचारिक शिक्षण जरी मिळालेलं नसलं तरी विषय व्यवहारात कसा उपयोगात आणता येईल याबद्दल आस्था असते. काहींसाठी तो सहजाध्याय असतो. या विषयातले विद्वान अनेकदा वाट बघत असतात योग्य त्या उपयोजनाची. आणि जिथे त्याची समसमा गाठ पडते तिथे सांख्यिकी थक्क करून दाखवणारे निष्कर्ष सांगू शकते. मोठ्या समूहातले, घडामोडीतले पॅटर्न्स अचूक शोधून काढते आणि निर्णय घ्यायला मदत करते. डॉ अनिल गोरे हे सांख्यिकी तज्ज्ञ आहेत. मृणालिनी वनारसे यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत इकोफिलियाच्या आठव्या भागात
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399982
Release date
Audiobook: 24 October 2023

Step into an infinite world of stories
No reviews yet
Download the app to join the conversation and add reviews.
English
India