Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 28 फेब्रुवारी 2023
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे हे सूत्र समोर ठेवून, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'विज्ञानाने मला काय दिले?' या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, पुढे तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. ज्यांचे औपचारिक शिक्षण विज्ञानशाखेत झालेले आहे आणि जे या ना त्या प्रकारे उपयोजित विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते किंवा आहेत, अशा विविध क्षेत्रांतील (३५ ते ८५ वयोगटातील) १२ मान्यवरांचे लेख या पुस्तकात आहेत.ते मान्यवर पुढीलप्रमाणे- प्रभाकर देवधर, दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ.अभय बंग, डॉ.आनंद नाडकर्णी, पंडित विद्यासागर ,विवेक सावंत, सत्यजित रथ, लक्ष्मीकांत देशमुख, अतुल देऊळगावकर, डॉ.हमीद दाभोळकर, डॅनियल मस्करणीस, हिना कौसर खान. हे ऑडिओबुक ऐकून, विज्ञान ही मूलतः विचारपद्धती आहे आणि मानवजातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिचा अंगिकार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेच चित्र पुढे येईल.
Sadhana Publication, Pune. First Edition - 28 February 2023
On Dr. Narendra Dabholkar's 7th Commemoration Day, in order to promote and spread the scientific approach Sadhana Weekly had a special issue on 'What science has given me'. Later it was published as a book. The book features articles by 12 eminent persons from various fields (ages 35 to 85) who have formal education in science and who have been or are working in one way or another in the field of applied science.Those dignitaries are as follows- Prabhakar Deodhar, Dattaprasad Dabholkar, Dr. Abhay Bang, Dr. Anand Nadkarni, Pandit Vidyasagar, Vivek Sawant, Satyajit Rath, Laxmikant Deshmukh, Atul Deulgaonkar, Dr. Hamid Dabholkar, Daniel Maskarnis, Hina Kausar Khan. listening to this audiobook, one will get the picture that science is basically a way of thinking and its adoption should be maximized for the overall progress of mankind.
Release date
Audiobook: 1 June 2023
English
India