4.6
Personal Development
संपूर्ण शरीराचा डोलारा ज्या पायांवर उभा असतो, त्या पायांची काळजी घेत; धावपटूंपासून ते सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरेल असे विविध प्रयोग करत, लोकप्रिय ठरलेला ‘नाइके’ हा ब्रँड आणि त्याचा सर्वेसर्वा फिल नाइट यांची कथा म्हणजे ‘शू डॉग’. या पुस्तकातून नाइके कंपनीचा आत्मा आणि हृदय असलेले पायाभूत संबंध कसे निर्माण झाले आणि त्या परस्पर संबंधांतून सगळं जग बदलून टाकणार्या एका ब्रँडची आणि संस्कृतीची निर्मिती कशी झाली, या प्रवासाला त्याने यातून उजाळा दिला आहे. स्वूश हा आता एक साधासुधा लोगो राहिलेला नाही. स्वूश या लोगोमागे असणारा फिल नाइट नावाचा कर्ताधर्ता ही नेहमीच एक गूढता राहिली आहे; पण आता या आश्चर्यकारक, विनम्र, निर्भेळ, मिस्कील आणि सुंदररीत्या मांडलेल्या स्मृतिकथनात नाइटने हीच गूढता उलगडली आहे. युवा पिढीला, व्यावसायिकांनाही प्रेरणादायक ठरणारी...संजीव तांडेल यांच्या आवाजात "शु डॉग"
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816605
Release date
Audiobook: 15 September 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 115 ratings
Inspiring
Motivating
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 115
Akash
24 Nov 2022
केवळ अप्रतिम!नायके च्यां प्रेमात पडायला लावणार पुस्तक.संजीव तांडेल यांच्या भावपूर्ण अभिवाचानामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्षात बोलत आहे असा भास होतो.प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचावी अशी आत्मकथा.
Siddharth
8 Oct 2021
फिल नाईट नावाच्या माणसानं "नाइके" चे साम्राज्य उभं केलं..त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा ..संजीव तांडेल यांचा भावनापूर्ण आवाज...दोन्ही फारच छान..अप्रतिम
Rajeev
15 Sept 2021
Interesting inspiring novel. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Ashish Dhande
27 Sept 2021
Must read book
Vinayak
19 Jul 2022
Tooo much beautiful
swati
12 Oct 2021
One of the best book I have ever read ...
Sachin
12 Oct 2021
उत्तम पुस्तक. अप्रतिम वाचन
Raj
2 Jan 2023
प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे असेच आहे पुस्तक
Bhushan
6 Nov 2021
An inspiring book. I felt really lucky to hear the efforts of Phil Knights' in creating a brand of Nike.....
Sushant
15 Sept 2021
खूप मस्त
English
India