श्यामची आई - साने गुरूजींनी आपल्या बालपणाविषयीची आत्मकथात्मक कथा ओघवत्या शैलीत मांडली आहे . या प्रवासात आपल्याला एक आदर्श आई आणि संवेदनाक्षम मुलाचे नाते हळुवारपणे उलगडत जाताना दिसते. हे पुस्तक मराठी भाषेतील एक क्लासिक आहे.
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352844067
Release date
Audiobook: 10 November 2017
श्यामची आई - साने गुरूजींनी आपल्या बालपणाविषयीची आत्मकथात्मक कथा ओघवत्या शैलीत मांडली आहे . या प्रवासात आपल्याला एक आदर्श आई आणि संवेदनाक्षम मुलाचे नाते हळुवारपणे उलगडत जाताना दिसते. हे पुस्तक मराठी भाषेतील एक क्लासिक आहे.
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352844067
Release date
Audiobook: 10 November 2017
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1053 ratings
Heartwarming
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1053
Isha
1 Jul 2020
Must listen! Incredible story and the voice of storyteller was brilliantly performed. I could picture everything and feel the pain. It was even better than reading it myself. Couldn't stop tears as the story progressed. Every child and it's parent must listen to this. Thank you storytel for this lovely listening experience😊
Yogesh
2 Jan 2021
बऱ्याच जणांनी मराठी बुक चे Review हे English मध्ये आहेत . असो पण प्रत्येक मराठी व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात येऊन हि बुक वाचलीच पाहिजे असा माझा सर्वाना नम्र विनंती आहे. आई हे त्याच्या मुलासाठी काय काय करते हे फार खूप सुदंर पद्धतीने रेखाटले आहे. आई १ चांगली गुरु, चांगली मार्गदर्शिका, मुलाचे मने जाणणारी, भविष्य घडणारी जिवंत देवच असते हे दिसून येते. जगातल्या सर्व आईला माझा दंडवत प्रणाम आणि धन्यवाद स्टोरीटेल अँप ला असे चांगले बुक ते ऑडिओ मध्ये केल्या कारणास्तव 😊
Siddharth
23 Jun 2021
एक आदर्श व प्रेरणादायी पुस्तक... प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येक लहान मुलाकडून वाचून घ्यावे असे पुस्तक... कसे वागावे याचा मार्गदर्शन करणारे पुस्तक... मनात प्रेम आणि बंधुभावना निर्माण करते....गरिबीत ही स्वाभिमान शिकवते..आणि प्रसाद फणसे यांचे वाचन अतिउत्तम..त्यासाठी त्यांचे आणि स्टोरीटेलचे खूप खूप आभार🙏एक प्रश्नपुस्तकाची वेळ 9 तास 43 मिनिटं दाखवतेप्रत्यक्ष 8 तास 6 मिनिटं असे कसे काय?
andy
19 Apr 2023
shaley kalat mala shyam chi aai hya spardhet dvitiya kramank yeun puraskar milala hota… tyanantar evadhya varsha nantar he kathanak punha aikalyawar khup dhanyata milali.. radu hi aale.. prasad phanse yanche karawe tevadhe kautuk kamich ahe… evadha sundar awaz dila ahe tyabaddal abhar and shubheccha
Shraddha
4 Sept 2022
Itk chan vatle,aai chi Athvn aali ,maz balpan Athvle, sham guruji ni khup sahaj ritya patvun dile ki aapn aai vina kahi nahi!
Prajakta
2 May 2023
संस्कार मोती, उत्तम naration
Rashmi
5 Jun 2021
Wanted to read this book from so long time. Thanks to Storytel. The audio version was more good.
Amar
5 Jan 2023
Mast
Sandip
10 Jul 2023
अप्रतिम लेखन शैली
NIKIT
2 Jun 2021
प्रत्येक पालकांनी वाचायलाच हवी "शामची आई"🙏
English
India