महाविद्यालयीन जीवनापासून ओळखत असणा-या आणि नंतर खूप जवळची मैत्री झालेल्या ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या व्यक्तिमत्वाचे सखोल रेखांकन करणारे हे व्यक्तिचित्र लिहिले आहे अनिल अवचट यांनी... ! एका साध्यासुध्या सरळसोट जगणा-या आणि सामाजिक संस्थांसाठी काम करणारी ही कार्यकर्ती अचानक चित्रपट निर्मितीकडे कशी वळली ही म्हटलं तर एक विलक्षण कहाणीच म्हटली पाहिजे. बाई या लघुपटापासून सुरू झालेला हा चित्रपट प्रवास मराठी चित्रपट क्षेत्रात एक वेगळी सामाजिक चित्रपटांची वहिवाट घडवून गेला. नव्या पिढीला चित्रपट निर्मितीचा आत्मविश्वास व प्रेरणा दिली. हे कसे घडले याची संहिता म्हणजेच ही सुमित्राची संहिता. ऐका- सुनील गोडसे यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 45 ratings
Heartwarming
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 45
Neha
2 Feb 2022
No words to express Anil Awachat Sir and Sumitra Bhave both are idol for us 🙏🙏
Suhas Ganesh
9 Jun 2021
खूप छान पुस्तक
dhananjay
2 Aug 2022
Book is really nice also nice reading
Sandip
27 Jul 2021
👍
Wishwas
28 Jan 2022
केवळ अमूल्य!
Vivek
31 May 2021
Thank you Sir
Rajendra
15 Jan 2022
अप्रतिम लेख. सुमित्रा भावे यांचं, शब्दरचना द्वारे अनिल अवचट यांनी, खूप सुंदर जीवनाचा आलेख मांडला आहे. स्टोरीटेल तर्फे या लेखाचे तेवढेच समर्पक अभिवाचन केले आहे.
pradnya
26 Nov 2022
सुरेख अभिवाचन, ह्या आवाजात अवचटांची पुस्तके ऐकायला आवडतील
Suryakant TAYSHETE
27 Jan 2022
Ok
English
India