Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Suryachi Sawali

143 Ratings

4.5

Duration
7H 21min
Language
Marathi
Format
Category

Fiction

बाप काय असतो, हे बापाच्या भूमिकेत गेल्याशिवाय समजत नाही. कादंबरीतील साजबा हे पात्र बापाच्या भावना जिवंत करत प्रवास करतं. अंधश्रद्धा आणि मानवी भावना यांचा समतोल साधत आयुष्य जगणे ही तर खरी महाकठीण बाब. पण पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातली आई जन्म घेते. त्यामुळे लेकाला समृद्ध करण्यासाठी आईबापाला डोंगर खोदायची वेळ आली तरी लेकाच्या एका गोड हास्यातून सारा शीण गायब होत असतो. बाप लेकाच्या याच अफाट प्रेमाच्या सागराला सूर्याची सावलीत मूर्त रूप लाभलं आहे.

© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816865

Release date

Audiobook: 11 August 2021

Others also enjoyed ...