Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Crime
कितीही पक्का बंदोबस्त केला तरीही , गुन्हेगाराच्या या तटबंदीला भगदाड कुठे ना कुठे पडतंच ,ते वाघमरेंनी बरोबर पाडलं होतं. वाखरगावच्या घाटात दीपा नावाच्या एका तरुण नवविवाहितेची डेड बॉडी सापडते आणि इथून सुरु होतो खुनाचा तपास ! खुनाचा तपास करण्याची संपूर्ण जबाबदारी येते वाघमारेंवर . दीपाला मारण्यात कोणाचा फायदा होता ? कोणी कट तर रचला नव्हता ना ?गुन्हेगार कोण ? प्रशांत ,शलाका की आणखी ......... ? वाघमारे खुन्यापर्यंत कसे पोहोचतात? या असंख्य प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे....... अभिजित पेंढारकर लिखित लघुकथा "टॉक्सिक प्रेमाची गोष्ट", संचित वर्तक यांच्या आवाजात .
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648585
Release date
Audiobook: 11 July 2025
English
India