VEDH PODCAST Dr. Anand Nadkarni
Step into an infinite world of stories
4.8
2 of 2
Non-Fiction
रुमा देवी बाडमेर, राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि एक लोकप्रिय पारंपारिक हस्तकला कारागीर आणि आहेत. त्यांनी राजस्थानच्या थार प्रदेशात काम करणाऱ्या 75 गावांतील 22,000 कारागिरांना प्रशिक्षण दिले आहे. महिलांना उत्तम कौशल्य विकासासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, ज्यातून एक आदर्श बदलाची सुरुवात झाली आहे.
Release date
Audiobook: 2 October 2022
English
India