Step into an infinite world of stories
4.2
3 of 28
Non-Fiction
Some Success Stories Kundalika Pinnacle 200 Mtrs , Dhakoba Wall. 927 Mtrs , Duke's Nose 250Mtrs , Bhairav Gad 250Mtrs , Vanarlingi 150Mtrs , Tel Baila 60 Mtrs , Kokan Kada Safe Climbing Initiative महाराष्ट्रातील विशेष करून सह्याद्रिमधील गगनभेदी कडे, सुळके, भिंती, किल्ले आणि त्याच्या उंचच उंच तटबंदी हे अट्टल गिर्यारोहकांना सतत खुणावत असतात. गिर्यारोहण हा साहसी खेळ जीवघेणा ठरू नये या हेतुने स्वानंद जोशी, सुरेंद्र शेळके आणि विवेक मराठे या त्रिकुटाने सेफ क्लायबिंग इनिशियेटिव्ह ( SCI ) नावाने संस्था स्थापन केली. ही संस्था गेली अनेक वर्ष उत्कृष्टपणे काम करत आहे. © Dr. Ramdas Mahajan
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793921
Release date
Audiobook: 4 August 2021
Tags
English
India