Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
श्री. लुईस कॅरोल यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून “एलीस इन वाँडरलँड” या चिमुरड्या मुलांसाठी लिहिलेल्या कथांचा नेहमीच उल्लेख केला जातो. जगभरातील अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर आणि रुपांतर झालेले आहे. कदाचित आपल्या मराठीत एलीसच्या काही कथा आधीच उपलब्ध असतील. ‘एलीसच्या’ इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या इंग्रजी आवृत्तीचा आधार घेऊन आम्ही हा साहित्य खजिना मराठीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. लहान मुले जगाकडे पाहतांना निष्पापपणे विचार करतात आणि त्यांचे जगाविषयी कोणतेही पूर्वग्रहदूषित नसतात हा संदेश लुईस कॅरोल यांनी उत्तम रीतीने दिला आहे.
© 2023 Devesh Publishing House (Audiobook): 9798368964041
Release date
Audiobook: 1 August 2023
Tags
English
India