कुटुंबाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या कुटुंबप्रमुखाची करूण कथा ' मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास हि या संगमातील पहिली नदी. कुटूंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.' व्यतिगत ऋण, कुटूंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिवीर विचार वि. स. खांडेकरांनी ' सुखाचा शोध ' या कादंबरी मांडले आहेत.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815684
Release date
Audiobook: 26 March 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 943 ratings
Heartwarming
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 943
Smita
2 Jun 2021
कुणाच्या वागण्यामागे त्याची Upbringing बरीच matter करते,
Jayant
20 Nov 2020
Salute to the legend Vi Sa Khandekar!!!!! Amazing book.. I would give 10 stars to this story.... Genius... Truly genius and legendary writer... Well deserved Dnyanapeeth awardee... Also very well narration by Mr Milind... Given a justice to a great book...
GAURAV
29 Sept 2021
Ok!
S
19 Nov 2020
Khare prem ani tyatil sukh he kadhan karnari hi kadha atishay uttam .Wachan adhik uttam zale aste tar ajun uttam zale aste .
Vikas
15 Apr 2021
मानवी मनांच्या भावनांची अतिशय सुंदर गुंफन वि. स. यांनी या पुस्तकात केली आहे.. खरच अतिशय सुरेख...
Chinmay
26 Apr 2021
विचार करायला भाग पाडणारे सुंदर पुस्तक आहे....मिलिंद फाटकांचे वाचन बहारदार झाले आहे....
Ganga
13 Apr 2021
खूप छान आहे सुखाचा शोध 😊
M
28 Sept 2020
..
Raj
10 Jun 2022
अतिशय सुंदर कथा. माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्याच्या जडणघडणीला कशा कारणीभूत ठरतात आणि त्याचा प्रभाव भवतालच्या माणसांवर कसा होतो याचा प्रत्यय या कथेत अतिशय उत्तमरीत्या मांडला आहे. विचार करायला भाग पाडणारी कथा.सुंदर अभिवाचन.
Sampada
26 Jan 2022
Nice
English
India