4.6
216 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवंतांच्या दिव्य विभूतींचा अंत नाही... जो जो पदार्थ विभूतिमान, ऐश्वर्यवान, प्रकाशमान किंवा तेजस्वी म्हणजे प्रभावशाली आहे, तो तो त्यांच्याच तेजाच्या अंशापासून निर्माण झाला आहे. भगवंतांचा एकच अंश हे सर्व जग व्यापून राहिला आहे.
Release date
Audiobook: 4 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 51 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 51
Seemantini
20 Aug 2021
👏👏
English
India