26/11 Kasab Ani Me

1951 Ratings

4.6

Duration
7H 51min
Language
Marathi
Format
Category

Biographies

26/11 Kasab Ani Me

1951 Ratings

4.6

Duration
7H 51min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for 26/11 Kasab Ani Me
Cover for 26/11 Kasab Ani Me

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 1951 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Thrilling

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1951

  • Sunita

    29 Mar 2020

    "कसाब आणि मी" हे पुस्तक लेखकाने संपूर्ण तपशीलवार लिहिले आहे. त्यामुळे २६-११ च्या मुंबई हल्ल्याची भीषणता, अतिरेक्यांना दिले गेलेले प्रशिक्षण, नियोजन, हल्ल्यानंतर संपूर्ण घटनाक्रमाचा तपास, तपासातील बारकावे,या बाबींची सर्व सामान्य माणसाला माहिती मिळते ( जी प्रत्येक भारतीयास मिळालीच पाहिजे). या हल्ल्याच्या तपासातील लेखकासह असलेल्या १०० जणांच्या टीमचे विशेष कौतुक आणि अभिमान👍🙏 वाटतोय. लेखकाने खटल्या दरम्यानच्या ज्या चांगल्या अनुभवांचा उल्लेख केला आहे ते ऐकताना डोळ्यात सहज अश्रु तरळले. पोलिसांच्या कार्याची 🙏माहिती होते. सर्वांत महत्त्वाचं भाषा सहज सोपी आहे. लेखकास भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. उपेंद्र लिमये यांच्या भारदस्त👌 आवाजात रेकॉर्ड करून स्टोरीटेल ने श्रोत्यांना एक अभूतपूर्व भेट दिली आहे. पुस्तक एकदा ऐकायला सुरूवात केली की संपुर्ण पुस्तक संपवल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावे असे पुस्तक. धन्यवाद स्टोरी केलं🙏🙏

  • ANUPAMA

    15 Feb 2020

    Motivating
    Inspiring
    Informative
    Mind-blowing
    Thrilling

    अप्रतिम अनुभव पुस्तक वाचायला घेतलं की जसं आपण झपाटल्या सारखं वाचून संपवतो तसच हे पुस्तकं पिसाटल्या सारखं ऐकून संपवलंरमेश महाले यांनी कसाब या अट्टल अतिरेक्या च्या संपर्कात मुख्य तपास अधिकारी म्हणून आल्यापासून त्याच्या फाशी पर्यंतचा प्रवास फार सच्चे पणाने आणि परखडपणे मांडला आहे पूर्ण पुस्तक ऐकतांना मुंबई पोलिसांबद्दल चा आदर आणखी दुणावतो आणि सुजाण नागरिकत्व म्हणजे काय ते नेमेपणानं कळत आणि आपत्कालीन परिस्थितीत आपल्यावर एक सुजाण नागरिक म्हणून किती मोठी जबाबदारी असते याचं भान हे पुस्तकं देतंउपेंद्र लिमये यांचा भारदस्त आवाज आणि सादरीकरण यामुळे हे पुस्तक आणखीनच रंजक आणि विचार प्रवर्तक होतं या पुस्तकाचे लेखक पद्मनाभ महाले आणि वाचक उपेंद्र लिमये दोघांचे खूप खूप आभारधन्यवाद Storytel

  • Satyajit

    28 Dec 2019

    आपल्याला पोलिसांबद्दल फारच कमी माहिती असते. त्यात त्यांच्या कार्यपध्दतीबद्दल तर आणखीच कमी. जर कोणाला पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती करून घ्यायची उत्सुकता असेल तर हे उत्तम पुस्तक आहे. लेखकाने अत्यंत सोप्या, सुगम भाषेत आणि मुद्देसूद मांडणी या पुस्तकात केली आहे. त्यात उपेंद्र लिमयेंनी फारच सुरेख वाचन केलं आहे. पुस्तक कसं वाचावं याचा परिपाठच घालून दिला आहे. हे म्हणजे cherry on top आहे. स्टोरी टेलला विनंती की त्यांच्या आवाजात जास्तीत जास्त पुस्तक वाचून घ्यावीत व रसिकांना तृप्त करावे. हे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे. टिमवर्कचा उत्तम नमुना म्हणजे हे पुस्तक.

  • Shrish

    14 Feb 2021

    Informative
    Mind-blowing
    Thrilling
    Page-turner
    Thought-provoking

    सरकारी सेवांमधील अधिकाऱ्यांनी लिहितं राहील म्हणजे किती कसदार साहित्य तयार होईल हेच यातून अधोरेखित होतं.महाले सरांना व पोलीस बांधवांना सॅल्युट.हा गुन्हा सिद्ध करून अतिरेक्यांचे माप त्यांच्या पदरात घालणाऱ्या वकिलांना व आपल्या शूरवीरांना नमन.

  • Mahesh Bhalekar

    10 Feb 2021

    Smart

    अशी वेळ आणि असा दिवस भारतावर आणि मुंबई वर कधीही येऊ नये,,

  • Sayali

    1 Apr 2020

    सुंदर वाचन

  • Abhijit

    20 Apr 2021

    Informative

    Very nicely presented book as well as narration, Upendra Limaye is absolutely good choice to read this book

  • KIRAN

    11 Apr 2021

    Inspiring
    Informative
    Thrilling

    Excellent

  • Shashikant

    26 Jan 2022

    Informative

    पोलीस खात्यातील कामाची पद्दत, गुन्हा सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी evidenses ची जमावा जमव याची खूप जवळून ओळख झाली

  • Hruta

    6 Dec 2022

    Informative
    Unpredictable

    Very nice narration