तिच्या आयुष्यातला रोमान्स तो परत आणेल ? स्वतःच्या लग्नातला रोमान्स संपून गेलेल्या जान्हवीला रात्रीच्या बसच्या प्रवासात देखणा, लाघवी स्वभावाचा विक्रांत भेटलाय. ती त्याच्याकडे तिच्याही नकळत आकर्षित होतीये. आणि तोही तिच्याकडे ओढला जातोय. पण प्रवास संपल्यावर हे नातं काय वळण घेईल? आणि त्या वळणावरून जान्हवीचं आयुष्य कुठे जाईल?
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789353377076
Release date
Audiobook: 24 December 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 2075 ratings
Heartwarming
Unpredictable
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 2075
BHAGWANT
5 Oct 2020
कथेने अचानक घेतलेले वळण जीवनाचा मतितार्थ सांगून जातेय, खूप छान
Priyanka
17 Sept 2020
सर्वच माणसं सारखी नसतात ती कितीही चांगली वाटली काहीतरी गुपित असत त्याच्या चांगुलपणा मागे त्यातच साधी सोज्वळ माणस फसतातत्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात खुप छान स्टोरी होती अनुभव खुप चांगला आहे
Priyanka
1 Oct 2021
Suruwatila predictable watli, but end kharach ghabravnara hota... Pn tari sampnyapurvi sukhavun geli story.
Madhura
5 Aug 2020
Awesome book
Anjali
28 Mar 2022
Very good 👍
Mangesh
4 Jul 2022
Flirting Boy
Smita
27 May 2022
Too dull
D
17 Nov 2021
Very nice story Gauri madam
Vaishnavi
22 Oct 2020
Mast👍
punam
13 May 2023
End was unpredictable 😱 but nice story
English
India