कोण होणार करोडपतीचे सादरकर्ते अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी आज माझा कट्ट्यावर आपण गप्पा मारणार आहोत. दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनात त्यांना खास स्थान निर्माण केलं आहे. गेल्या दोन दशकांचा सिनेसृष्टीतला त्यांचा प्रवास आहे. मराठी, हिंदी, तामिळ चित्रपटांत अभिनेते सचिन खेडेकर यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा आजपर्यंतचा अभिनय प्रवास आणि आत्ता निवेदक म्हणून असलेली जबाबदारी यावर आपण त्यांचाशी आपण बोलणार आहोत.
Release date
Audiobook: 11 August 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 6 ratings
Smart
Cozy
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 6
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
25 Jan 2023
एक विनम्र आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून अभिनय करणारा गुणी कलाकार, आमच्या मनातले आणि त्यांच्या हि मनातले खेडेकर समजलेछान कार्यक्रम!
Santa
6 Nov 2022
सचिन खेडेकरांना ऐकणं, त्यांचे शुद्ध उच्चार, ओघवती संवेदन शैली मजा देऊन जातं. त्यांनी वाचलेली पुस्तकं ऐकण्यात वेगळीच मजा असते, तीच मजा ही मुलाखत ऐकताना सुखावून गेली. मस्त…स्टोरीटेल ने मस्त अशी एक प्रतिक्रिया पण आधीच्या प्रतिक्रिया यादीत जोडली पाहीजे.
English
India