3.8
2 of 5
Personal Development
फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली . गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय..... या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... भाग दोन तीन मध्ये जाहिरातीच्या पडद्यामागे काय चालतं याचा आढावा घेवू ... यशोधन बाळ आणि प्रसाद भारदे समवेत ... © Yashodhan Bal;Zankar Editorial
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793280
Release date
Audiobook: 17 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 4 ratings
Cozy
Informative
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 4
Shailesh
30 Nov 2021
सर्वप्रथम झंकार स्टुडिओज चे कौतुक व अभिनंदन की त्यांनी अश्या विषयाला धरुन पाॅडकास्ट स्वरूपी एक ओडियो मालिका श्रोत्यां समोर ठेवली.आमचे मित्र श्री प्रसाद भारदे ह्यांनी नेमके प्रश्न सुयोग्य पद्धतीने विचारुन मुलाखत रंगतदार केली. श्री यशोधन बाळ ह्यांनी त्यांचे विविध अनुभव आणि गमतीदार किस्से सुस्पष्ट शब्दात आणि मजेदार शैलीत व्यक्त केले. दोन्ही भाग खूप आवडले... पुढिल भागाची वाट पाहतो.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
29 Dec 2022
ती मेंटोस ची जाहिरात तर किती वेळा पाहिली तरी पुन्हा पुन्हा पाहावी वाटते
English
India