2 Ratings
4.5
Series
Part 3 of 5
Language
Marathi
Category
Personal Development
Length
34min

Big Sound Big Picture - TV ad acting experiences 2

Author: Zankar Editorial, Yashodhan Bal Narrator: Prasad Bharde, Yashodhan Bal Audiobook

फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली .
गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय.....
या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... भाग दोन तीन मध्ये जाहिरातीच्या पडद्यामागे काय चालतं याचा आढावा घेवू ... यशोधन बाळ आणि प्रसाद भारदे समवेत ... © Yashodhan Bal;Zankar Editorial

© 2021 Zankar (Audiobook) ISBN: 9789390793327