दास कॅपिटलची पहिली आवृती प्रकाशित झाली तेव्हा तिचं नाव 'कॅपिटल: क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी' असं होतं. 'बायबल' नंतर सर्वाधिक प्रभावशाली ग्रंथ म्हणून दास कॅपिटल ला मानलं जातं. दास कॅपिटलच्या तीन खंडातील पृष्ठसंख्या २००० हून अधिक आहे. परंतू दास कॅपिटल प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा ठरल्याने अनेकांना आपल्या घरात दास कॅपिटल हवेच असे वाटत असे. कार्ल्स मार्क्सने लिहिलेले महाकाव्य असेही या ग्रंथाचे वर्णन केले जाते.
Release date
Audiobook: 3 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 35 ratings
Informative
Inspiring
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 35
विवेक
4 Jun 2022
Informative
Amol
19 Jun 2022
Mindblowing!
Tushar
2 Jul 2022
ग्रंथ निर्मितीचा इतिहास खूपच परिणामकारक रित्या सांगितला आहे.
Hemant
12 Jun 2022
Ok
English
India