Sid
20 Oct 2020
Will never admire this man..most corrupt politician..
4.6
Biographies
"लोक माझ्या संगती" श्री. शरद पवार यांचे, भारतातील एका अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेत्याचे अधिकृत राजकीय आत्मचरित्र आहे. हे पुस्तक एक श्रीमंत, अंतर्दृष्टी आणि उल्लेखनीयपणे स्पष्टपणे लिहिलेले संस्मरण आणि देशाच्या अलीकडील राजकीय इतिहासाचे मौल्यवान दस्तऐवज आहे. शरद पवार हे भारतातील महत्त्वाच्या सार्वजनिक व्यक्तींपैकी एक आहेत.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789389745719
Release date
Audiobook: 12 December 2019
4.6
Biographies
"लोक माझ्या संगती" श्री. शरद पवार यांचे, भारतातील एका अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेत्याचे अधिकृत राजकीय आत्मचरित्र आहे. हे पुस्तक एक श्रीमंत, अंतर्दृष्टी आणि उल्लेखनीयपणे स्पष्टपणे लिहिलेले संस्मरण आणि देशाच्या अलीकडील राजकीय इतिहासाचे मौल्यवान दस्तऐवज आहे. शरद पवार हे भारतातील महत्त्वाच्या सार्वजनिक व्यक्तींपैकी एक आहेत.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789389745719
Release date
Audiobook: 12 December 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1982 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1982
Sid
20 Oct 2020
Will never admire this man..most corrupt politician..
AMOL
31 May 2020
ह्या पुस्तकामुळे पवार साहेबांप्रती असणारा आदर अजूनच वाढला....अप्रतिम मांडणी...👌
Laxman
23 Aug 2020
खूप चांगलं पुस्तक आहे ऐकल्यानंतर शरद पवार बद्दलचे मत बदलले,आहे मला माहितच नव्हतं कि शरद पवारांनी एवढं मोठं काम केलेला आहे लोक उगीचच आरोप करतात त्यांच्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा. जय हिंद.
Amit
28 May 2020
शरद पवारांचे आत्मचरित्र बऱ्याच दिवसांपासून वाचायचं किंवा ऐकायचं होतं, स्टोरीटेल वर योगेश देशपांडे यांनी वाचलेलं संपूर्ण ऐकले, देशपांडे दमदार आवाजात हे आत्मचरित्र वाचतात मात्र काही ठिकाणी चुकीचे उच्चार रसभंग करतात.जीके मुपनार ऐवजी मुपण्णार, मे पू रेगे, नामाभिधान ऐवजी नामामिधान, तात्कालिक ऐवजी तत्कालिक असे छोटे छोटे शब्द अनेकदा खड्यासारखे दाताखाली येतात.तांत्रिक दृष्ट्या काही प्रकरणांची आवाज पातळी कमी आहे.पण हे छोटे दोष सोडले तर बाकी वाचन चांगले आहे.. शरद पवारांच्या एकूण प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीबद्दल ऐकणं हा एक चांगला अनुभव आहे.. आवर्जून ऐकावा
नितिन
7 Sept 2020
अत्यंत वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्व असूनही श्री शरद पवार यांचे आत्मचरित्र खूपच प्रेरणादायी आहे.
Vikas
21 Sept 2020
Great Leader Great Vision and understanding
Deepak
26 Jun 2021
देवाने साहेबांना जर आणखी एका शतकाचे आयुष्य दिले तर नक्कीच हा माणूस भारताला जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम बनवेल. एवढे अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या देशाला राजकारण क्षेत्रात लाभले हे आपल्या देशाचे भाग्यच म्हणावे लागेल. प्रत्येक क्षेत्राचा एवढा गाढा अभ्यास क्वचितच कुठल्या राजकारण्याने केला असेल. माझ्यामते हे केवळ राजकीय आत्मकथन म्हणता येणार नाही. राजकारणाबरोबरच साहेबांनी विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांसोबत असलेले आपले नातेही उलगडले आहे. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी, पु. ल. देशपांडे, दिलीपकुमार, गांधी परिवारातील सदस्य तसेच इतर अनेक महान व्यक्तींविषयी लिहिलेले अनुभव खूप काही शिकवून जातात.
Amol
28 Apr 2020
खूप सुंदर पुस्तक आहे , अनेक ग्रामीण भागातील तरुणांना , शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना खूप काही शिकण्यासारखं आहे प्रेरणादायी प्रवास आहे आदरणीय पवार साहेबांचा....
null
20 May 2020
उत्कृष्ट लेखन साहेबांच्या कामाचा सार्थ अभिमान वाटतो आणि माझ्या साहेबांच्या महाराष्ट्रात जन्म झाला याचाही
Abhay
16 Nov 2021
दाखवायचे (लेखन) दात आणि खायचे दात (आचरण) वेगळे असे बऱ्याचदा वाटले. कॅन्सरशी लढा मात्र inspiring, hats off for that fighting attitude 👍
English
India