मुंबई, दापोली, पुणे आणि गोव्यात घडणारी ही गुन्हेकथा डॉल्फिन आणि त्याच्या पोटात सापडलेल्या एका मानवी हातामागे फिरते. डॉल्फिनला माणसाचा मित्र म्हणलं जातं. काही झालं तरी तो माणसाला खात नाही. मग तरीही त्यानं मनुष्याचा हात कसा काय गिळला हा प्रश्न शास्त्रज्ञांना आणि तपास यंत्रणांनाही पडलाय. तो हात नेमका कुणाचाय तसंच या हाताचं आणि डॉल्फिनचं नेमकं कनेक्शन नेमकं काय आहे हे मुंबई पोलिस शोधू शकतील का?
© 2023 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648820
Release date
Audiobook: 20 November 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 25 ratings
Thrilling
Mind-blowing
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 25
Sandip
24 Nov 2023
Good.
Ankush
21 Nov 2023
नेहमीप्रमाणेच कमाल...!!
Trupti
23 Nov 2023
This story resembles the Shraddha Walkar murder case...Narration could have been better...
Shreyas
24 Nov 2023
Outstanding 👍👍
Tejas
20 Nov 2023
Hi katha ajun chan zali Asti ....... good
Siddharth
13 Dec 2023
डोल्फिनच्या तोंडातूनमानवी हात बाहेर आल्यावर खडबडून जागी होणारी यंत्रणा...त्यातून सुरु होणारा प्रवास मालवण आणि कोकण पट्ट्यातून फिरून गोव्यात जातो...अत्यन्त रंजक प्रवास...पण एका भागात संपवल्याने कथा रंजक होत नाही (म्हंणजे खूप मर्यादा येतात) 10 भागात एकदम छान झाली असती..तरी निरंजन मेढेकर यांचं लेखन आणि शशांक शेंडे यांचं अभिवाचन सुंदर👌🙏
English
India