मंत्रावली - माकडांना देव मानणाऱ्या आदिवासींचे दाट जंगल - जिथे सहलीसाठी मुलींचा एक ग्रुप येतो. सुरुवातीला निरागस मजा आणि नंतर स्वरक्षणासाठी मारले गेलेलं एक माकडाचे गोंडस पिल्लू - ह्यातूनच सुरुवात होते एक अनाकलनीय खून-सत्र! सर्व ग्रुप संकटात येतो.... त्यांच्या मदतीला एक इन्स्पेक्टर आणि आदिवासींमधला एक मुलगा. संशयाची सुई नक्की कोणावर? मंत्र-तंत्र, आदिवासी, तो मुलगा, अमानवीय शक्ती की अजून काही वेगळे? एका वेगळ्या वळणाने धक्का देऊन जाणारी थरार आणि गूढ कादंबरी सत्र.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041578
Release date
Audiobook: 5 August 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 111 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 111
Rohan
11 Aug 2023
सु. शी. यांची आणखी एक उत्तम कादंबरी. पूर्ण कथा अत्यंत उत्कंठावर्धक आहे. अनुपमा ताकमोघे यांचे अत्यंत उत्तम वाचन. त्यांच्या आवाजाने आपणच जंगलात सर्व समोरच बघतोय असे वाटले. पूर्ण कथा जिवंत झ्यालाचा अनुभव आला. खूपच प्रभावी वाचन केले आहे त्यांनी.
Atul
22 Aug 2023
खूप सस्पेन्स होता पण शेवटी तोच गुन्हेगार आहे हे वाटलं आणि तेच झालं.. पण त्या माणसाने एवढे गुन्हे केले ते सोडून आपली नायक चक्क लग्न करायला राजी होते. खरच ही नोवेल वाचा आणि विसरून जा अशी आहे . वेळ घालवायला एक नंबर आहे
shweta
21 Aug 2023
खुपच छान पुस्तक .. आणि त्याहून छान अनुपमा ताकमोगे यांचे वाचन .. प्रत्येक पात्र डोळ्यांपुढे येते . धक्कादायक शेवट . अशीच पुस्तके अनुपमा यांच्या आवाजात ऐकायला आवडतील😊
Govind
22 Aug 2023
जबरदस्त
मेधा
6 Aug 2023
नेहमी प्रमाणे अतिशय उत्कृष्ट आणि उत्कंठावर्धक
Balkrishnaa
21 Aug 2023
Nice story but end was quite different
priyanka
23 Aug 2023
Wachan khup sundar
Mohini
31 Aug 2023
खुप अतिशुद्ध भाषा वापरली आहे त्यामुळे नाटकी वाटते पुढे ऐकायची इच्छा होत् नाही
Anuradha
23 Oct 2023
खूप सुंदर वेगळाच विषय होता
Sampada
16 Aug 2023
Story & narration are very well…..👏👍👌🙏
English
India