4.7
Biographies
खडतर सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती नशिबी आल्यानंतरही अविरत संघर्ष करत युपीएससी परिक्षेत यशस्वी ठरलेले भरत आंधळे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्यांचे आयडॉलच जणू . आयुष्याच्या पंखांना चिवट जिद्दीचं बळ देत आंधळे यांनी सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावमधून थेट UPSC पास होऊन IRS पदापर्यंत घेतलेली भरारी त्यांनी ' गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास ' या ऑडिओबुकमधून व्यक्त केली आहे.
Release date
Audiobook: 4 August 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 710 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 710
punam
23 Feb 2021
Nice inspiration 😊 thank you ☺️
Sachin
20 Oct 2020
Best
Julie
3 Oct 2020
It is very creditable on the part of Mr.Bharat Andhale to achieve stupendous success against all odds.His story is an inspiration to all those who tend to lose hope.I wish best luck to the author, for his mission to motivate the students belonging to lower socio economic strata .
Aaradhana
12 Aug 2020
Abhiwachan dusra kuni kela asta tr ajun chhan jhala asta
Vishwanath
28 May 2021
खरेच खूप संघर्षमय प्रवास. आपली कथा ऐकून वाटते की, अजूनही बाबासाहेबांचा संघर्ष संपलेला नाही. आपल्या पदापेक्षाही मोठे, जास्त जवळचे आणि आपले तुम्ही वाटत आहात.
kedar
24 Dec 2020
Hardwork .... जबरदस्त
devendra
19 Aug 2020
भरत सरांचे संघर्षाचे दिवस खूप भावले.नक्कीच ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणादायी लेखन.
Madan
8 Aug 2020
खूपच छानव्हेरी मोटिवेटिंग
सुशांत
16 Dec 2020
भरत आंधळे सर तुमच्या कष्टांना पाहून खरंच असं वाटतं की या प्रवासाला दुसरं नाव म्हणजे ' गरूडझेप ' .
Nil
1 May 2021
Nice one
English
India