4.7
Biographies
त्यादिवशी हिराला आवाज ऐकू येत होता रायगडावरच्या दसऱ्याच्या लगबगीचा. शिवाजी राजांची दसऱ्याची स्वारी, गडावरचा थाट, बाजारहाट, राजाच्या राण्या हे सगळं सगळं बघण्याचं कुतूहल तिच्या मनात ओसंडून वाहत होतं. आणि अश्विन पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी गाव-पाटलांकरवी तिला गडावर दूध घालायला जाण्याचा सांगावा आला. हिरासाठी, ही खूप मोठी संधी, तिच्या शिवाजीराजांना बघण्याची…हिरा गडावर कशी गेली...सुर्यास्तादरम्यान गडाचे दरवाजे बंद झाल्यावर गड उतरून कशी आली, त्याची ही चित्तथरारक, विलक्षण साहसी कथा. हिरकणीची गोष्ट तशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण या झुंजार स्त्रीनं घडवलेला इतिहास आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अक्षरश: जिवंत करत ही गोष्ट सांगितली आहे, खुद्द ‘हिरकणी’चे लेखक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी.
Release date
Audiobook: 12 August 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 196 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 196
Manjusha
13 Aug 2021
छान सांगितली आहे.मुलांसाठी अशा प्रकारच्या खूप गोष्टी पाहिजे.
Sunil Vinayak
16 Aug 2021
Not necessary to write. Beyond words.
Reshma
13 Mar 2022
Intresting
Yogesh
13 Aug 2021
The first audiobook I hears. Around 35 years back. Still love it. Great story and fantastic narration.
Dr Dinesh
19 Oct 2021
It was treat to listen to hirkani in voice of Babasaheb.
Tejashri
16 Feb 2022
खूपच सुंदर! बाबासाहेबांच्या आवाजाला आणि सर्व sound effects ना तोडच नाही!👍👌
Sukhi
7 Dec 2022
सुंदर कथाकथन
Mayur
19 Nov 2021
धन्य ती माता हिरकणी आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज
सुशांत
30 Oct 2022
बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाज हा अत्यंत भारदस्त अन् ऐतिहासिक आहे . नुसत्या आवाजाने हा सर्व प्रसंग नजरेसमोर उभा करण्याची ताकद त्यांच्या आवाजात आहे
Gayatri
7 Sept 2021
Pratekane jarur aikava
English
India