594 Ratings
4.36
Language
Marathi
Category
Crime
Length
5T 29min

Kaaydyache Haat

Author: Suhas Shirvalkar Narrator: Krunal Alve Audiobook

आम्रपाली नावाची प्रसिद्ध नर्तिका ‘शो’ करायला जात असताना ‘होल्ड अप’ केली जाते... ‘होल्ड अप’ करणारा माणूस तिला फक्त एके ठिकाणी सोडायला सांगतो. ती सोडते आणि विसरूनही जाते. पण त्यानंतर सुरु होतं एक रहस्य- नाट्य. ते आम्रपालीला फाशीपर्यंत पोचवणार का? नक्की काय घडले? या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एक माणूस देऊ शकेल. तो म्हणजे बॅ. अमर विश्वास!!! ऐका सुहास शिरवळकरलिखित सस्पेन्स थ्रिलर कादंबरी 'कायद्याचे हात' कृणाल आळवेसह...

© 2022 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789354344435 Original title: Kaydyache Haat

Explore more of